पाटस : दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील गट नं. ३७९ मधील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 'महादेव मळा पाझर तलावा'लगत खाजगी कंपनीच्या स्टोन क्रशरसाठी सुरू असलेल्या खोदकामाबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत हे काम ...
खासदार सुळे यांच्या रेल्वे खात्याला सूचना पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील रेल्वे लाईनच्या खालून गेलेल्या चार ठिकाणच्या मोऱ्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्याचवेळी काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याचे गेट सुद्धा बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची कामे खोळंबुन पडत आहेत.ते काम तातडीने पूर्ण करावे. याशिवाय दोन ठिकाणी लवकरच उड्डाणप...

