[Time Maharashtra]सुप्रिया सुळेंच्या ट्विटची जोरदार चर्चा,

बहिणीला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच….  सध्या राज्यात लाडकी बहीण या योजनेवरून अनेक आरोप प्रत्यारोप हे सुरु आहेत. अश्यातच गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून काल मविआच्या निर्धार मेळाव्यातही त्यांनी सरकारवर टीका केली होती. आता बालेवाडीतील कार्यक्रमापूर्वी फिरणाऱ्या एका मेसेजेच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी सरकार...

Read More
  201 Hits

[TV9 Marathi]कार्यक्रमाला गैरहजर तर बहिणींचे अर्ज रद्द ?

त्या मेसेजनंतर सुप्रिया सुळे भडकल्या  'सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर ती नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा ' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. बालेवाडीतील कार्यक्...

Read More
  188 Hits

[NDTV Marathi]लाडकी बहीण' कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महिलांना धमकी

सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप  'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आजोजित करण्यात आला आहे. या कार्यंक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. मात्र या कार्यक्रमा...

Read More
  187 Hits

[Lokshahi]पुण्यातील लाडकी बहीण कार्यक्रमावर सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या...

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज योजनेचा शुभारंभ होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील या लाडकी बहीण कार्यक्रमावर टीका केली आहे. सुप्रिया ...

Read More
  168 Hits

[Navarashtra]‘त्या’ महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म होतील रद्द

व्हायरल मेसेजवर सुप्रिया सुळेंचा संताप पुणे : पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा औपचारिक समारंभ होणार आहे. यासाठी महायुतीसह भाजपमधील सर्व पक्षश्रेष्ठी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने मोठा घाट घातला असून जोरदार प्रचार देखील सुरु आहे. मात्र योजनेतून महिलांना दर महिना मिळणारी रक्कम सतत कोणत्या ना को...

Read More
  180 Hits

[Letsupp]हिंमत असेल तर कार्यक्रमाला न येणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म

सुप्रिया सुळेंचा थेट सरकारला इशारा  Ladki Bahin Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin) या महायुती सरकारने आणलेल्या योजनेची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, या योजनेवरून अनेकदा खासदार सुप्रीया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार केले आहेत. दरम्यान, आज पुण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ...

Read More
  151 Hits

[Loksatta]कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहि‍णींचे अर्ज रद्द होणार?

'त्या' मेसेजवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप  Ladki Bahin scheme launch Supriya Sule Post: महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभर आहे. आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राज्यस्...

Read More
  163 Hits

[Lokmat]ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल.

खासदाराने केला लाडक्या बहीणींसाठीचा मेसेज व्हायरल  "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज शुभारंभ केला जाणार आहे. पुण्यातून सुमारे १५००० महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर महिलांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली जात आहे, याचा मेसेज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया स...

Read More
  143 Hits

[Asianet News]'एकातरी बहिणीचा अर्ज रद्द करून दाखवा', सुप्रिया सुळेंचा सत्ताधार्‍यांना टोला

 राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. सत्ताधारी या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहे तर विरोधक आगामी निवडणुकीसाठीचा हा जुमला आहे, असे म्हणत टीका करत आहे. अशातच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना...

Read More
  164 Hits