महाराष्ट्र

[TV9 Marathi]बारामती, भिगवणमध्ये रेल्वे थांबवण्याबाबत संसदेत मागणी

मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे वारंवार केली आहे आज पुन्हा एकदा त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला आहे बारामती रेल्वे स्थानकातही गाड्या थांबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे 

Read More
  468 Hits