महाराष्ट्र

[ABP MAJHA]डोक्यावर तुळस, वारकऱ्यांसह फुगडी

सुप्रिया सुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने काल पुण्यातून अवघड असा दिवेघाट सर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यादेखील या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या.त्यांनी वारकऱ्यासोबत झेंडेवाडीपर्यंत पायी वारी केली.पालखी सोहळ्यादरम्या...

Read More
  467 Hits

[TV9 Marathi]ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे सहभागी

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी (Ashadhi Wari) पोहोचली. दिवेघाटाची खडतर वाट ओलांडून माऊलीची पालखी सासवडमध्ये पोहचली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील दरवर्षी वारी सोहळ्यात सहभागी होत असतात. या वर्षी देखील त्या  वारीत सहभागी झाल्या. त्यानंतर अवघड असा दिवे घाट पार करत त्यांनी वारकऱ्यांसोबत फु...

Read More
  508 Hits

[Maharashtra Times]माऊलींच्या गजरानं आसमंत दुमदुमला,सुप्रिया सुळे यांनी धरला ठेका

संत सोपानकाकांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सध्या सुरू आहे. या सोहळ्यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी, सुप्रियाताईंनी ज्ञानोबा-तुकारामाच्या गजरात टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. हातात टाळ, डोक्यावर तुळस अन् विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घेऊन सुप्रियाताई माऊलींसह सहभागी झाल्या. 

Read More
  488 Hits

[Maharashtra Times]दीड टन जेवण, वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेची सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहाणी

सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेची पाहाणी केली. स्वयंपाक घरात जाऊन सुप्रियाताईंनी आचाऱ्यांशी संवाद साधला. सुप्रियाताईंनी पीठलं करायला, भाकरी करायला मदत केली. 

Read More
  511 Hits