1 minute reading time (38 words)

[Maharashtra Times]माऊलींच्या गजरानं आसमंत दुमदुमला,सुप्रिया सुळे यांनी धरला ठेका

माऊलींच्या गजरानं आसमंत दुमदुमला,सुप्रिया सुळे यांनी धरला ठेका

संत सोपानकाकांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सध्या सुरू आहे. या सोहळ्यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी, सुप्रियाताईंनी ज्ञानोबा-तुकारामाच्या गजरात टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. हातात टाळ, डोक्यावर तुळस अन् विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घेऊन सुप्रियाताई माऊलींसह सहभागी झाल्या. 

[TV9 Marathi]ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात ...
[TV9 Marathi]जेजुरीत विश्वस्त निवडीवरून वाद सुप्रि...