1 minute reading time (71 words)

[TV9 Marathi]ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे सहभागी

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे सहभागी

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी (Ashadhi Wari) पोहोचली. दिवेघाटाची खडतर वाट ओलांडून माऊलीची पालखी सासवडमध्ये पोहचली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील दरवर्षी वारी सोहळ्यात सहभागी होत असतात. या वर्षी देखील त्या  वारीत सहभागी झाल्या. त्यानंतर अवघड असा दिवे घाट पार करत त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी देखील खेळली.यावेळी तुळस डोईवर घेऊन सुप्रिया सुळे यांनी वारीची परंपरा जपली. सुप्रिया सुळे यांनी ग्यानबा-तुकारामाचा जयघोष करत दिंडीत सहभाग नोंदवला.

[ABP MAJHA]डोक्यावर तुळस, वारकऱ्यांसह फुगडी
[Maharashtra Times]माऊलींच्या गजरानं आसमंत दुमदुमल...