राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार गोकुळच्या अध्यक्षपदासाठी कोरमअभावी सभा तहकुब झाल्याने अध्यक्ष निवड होऊ शकली नाही. बहुमत मिळालेल्या आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे 13 संचालक उपस्थित होते. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील म...
हा गोकुळच्या सभासदांचा अपमान म्हणत सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि सहकार क्षेत्राचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आ...
कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोकुळ दूध संघावर (Gokul Milk Union) प्रशासक नियुक्तीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना, "...म्हणून मी फक्त वर्तमानपत्रावर विश्वास ठेवते," असे म्हणत सूचक टोला लगावला आहे. प्रिया सुळे यांनी गोकुळवर प्रशासक नेमल्यावरू...

