[TV9 Marathi]भाजपची ‘ही’ कृती संविधान विरोधी, मी संसदेत बोलणारच

भाजपची ‘ही’ कृती संविधान विरोधी, मी संसदेत बोलणारच

सुप्रिया सुळे आक्रमक माळेगाव, बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. "हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या धाडेचं आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या घरावर 109 वेळा रेड पडली. 95 टक्के कारवाई ही विरोधी पक्षातील नेत्यांवर होत आहे. बदला ...

Read More
  532 Hits

[TV9 Marathi]ईडी, सीबीआयच्या 95 टक्के कारवाया विरोधकांवर

ईडी, सीबीआयच्या 95 टक्के कारवाया विरोधकांवर

सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''सातत्याने केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का? अशी...

Read More
  587 Hits

[maharashtra desha]मुश्रीफांवर ईडीची कारवाई; सुप्रिया सुळे आक्रमक,

मुश्रीफांवर ईडीची कारवाई; सुप्रिया सुळे आक्रमक, म्हणाल्या, “त्यांना जागतिक उच्चांक मोडायचा असेल”

म्हणाल्या, "त्यांना जागतिक उच्चांक मोडायचा असेल" Supriya Sule | मुंबई : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Action) यांच्यावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)...

Read More
  605 Hits

[TV9 Marathi]खासदार आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत खा. सुळे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

[TV9 Marathi]खासदार आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत खा. सुळे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे 'खासदार आपल्या भेटीला' या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील प्रश्न देखील विचारले. सुप्रिया सुळे यांनीही त्यांना मनमोकळॆ उत्तरे दिली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्य...

Read More
  616 Hits

[Sakal]बारामती मधील तीन हत्ती चौक ते न्यायालय दरम्यान सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न लोकसभेत

बारामती मधील तीन हत्ती चौक ते न्यायालय दरम्यान सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न लोकसभेत

बारामती : बारामती शहरातील तीन हत्ती चौक ते न्यायालयादरम्यान सर्व्हिस रोड तयार करण्याबाबत रेल्वे खात्याकडून येणाऱ्या अडचणींचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. बारामती नगर परिषदेने याबाबत दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली. लोकसभेत नियम 377 अंतर्गत खासदार सुळे यांनी हा म...

Read More
  591 Hits