अमेरिकेतली एक बातमी समोर आली आहे. तिथल्या महिलांना जर का भारतात जायचं असेल तर त्यांनी विचार करुन गेलं पाहिजे कारण भारतात महिला सुरक्षित नाहीत. हे मी म्हणत नाही तर अमेरिकेतली बातमी सांगते आहे, त्यातली माहिती सांगते आहे. अशा बातम्या बाहेरुन येत आहेत तर काहीतरी घडतं आहे ना? महिला जर आजही असुरक्षित असतील तर आपण समाज म्हणून उभं राहण्याची गरज आहे अ...