प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची खा. सुळे यांची मागणी

राज्याची मोदी आवास योजनाही केंद्राच्या अखत्यारीत घेण्याबाबत ग्रामीण विकासमंत्र्यांना पत्र  दिल्ली : बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिली जाणारी रक्कम अपुरी पडत असून तीत वाढ करावी. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या मोदी आवास योजनेसाठी राज्याकडे पुरेसा निधीही नाही. परिणामी अन...

Read More
  180 Hits