इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. भारतातही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनलेता अनावश्यक खर्च, प्रवास आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे देशात लॉकडाऊन तर लागणार नाही ना असा ...

