[TV9 Marathi]जेजुरी येथे सुप्रिया सुळे यांनी फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईड केली

बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जेजुरीत पॅरा मोटरिंग सफरीचा आनंद घेतला. बाराशे फूट उंचीवरून त्यांनी जयाद्री पर्वत रांगातील खंडोबा मंदिर कडेपठार मंदिर ऐतिहासिक पेशवेतला होळकर तलाव व निसर्गरम्य कडेपठारचा डोंगर पाहिला. खासदार सुळे जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमासाठी आल्या होत्या....

Read More
  766 Hits