महाराष्ट्र

[Lokshahi Marathi]सुजाता सौनिकांनी मुख्य सचिव पदाचा स्वीकारला पदभार

खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्या ट्वीटद्वारे शुभेच्छा राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खासदा...

Read More
  426 Hits