महाराष्ट्र

[सकाळ]खासदार सुप्रिया सुळे यांची कार्यकर्त्यांसह सिंहगडावर स्वच्छता मोहिम

सिंहगड : खासदार सुप्रिया सुळे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सिंहगडावर स्वच्छता मोहिम राबवत वाहनतळ ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी पर्यंतचा मार्ग व लगतच्या परिसराची स्वच्छता केली. यावेळी काही समाजसेवी संस्था व दुर्गप्रेमीही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे सिंहगडाव...

Read More
  408 Hits

[TV9 Marathi]'सर्व नेत्यांनी संवेदनशील राहीलं पाहिजे'

सिंहगड स्वच्छता अभियानात खासदार सुप्रिया सुळेंचा सहभाग पुण्यात राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. सिंहगड स्वच्छता अभियानाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वच्छता अभियान झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

Read More
  447 Hits

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सिंहगडावर उद्या स्वच्छता अभियान

पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) - खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. ८) सकाळी 'आपला सिंहगड आपला अभिमान' अंतर्गत किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान घेण्यात येणार आहे. सकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास सुप्रिया सुळे या अभियानात सहभागी होणार असून जास्तीत जास्त गडप्रेमींनी याभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नरवीर सरदार तान्...

Read More
  473 Hits