1 minute reading time (37 words)

[TV9 Marathi]'सर्व नेत्यांनी संवेदनशील राहीलं पाहिजे'

सिंहगड स्वच्छता अभियाना​त खासदार​ सुप्रिया सुळेंचा सहभाग​ 'सर्व नेत्यांनी संवेदनशील राहीलं पाहिजे'

सिंहगड स्वच्छता अभियानात खासदार सुप्रिया सुळेंचा सहभाग

पुण्यात राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. सिंहगड स्वच्छता अभियानाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वच्छता अभियान झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

[Mumbai Tak]विजयी होताच सुप्रिया सुळे पुण्यात दाखल