[Political Maharashtra]“आबा बागुल यांच्या सारखे चांगले लोकप्रतिनिधी असताना..”

सुप्रिया सुळेंनी आबा बागूलांचं केलं कौतूक  पुणे : राजीव गांधी इ लर्निंग ही आदर्श शाळा असून देशातील सर्व सरकारी शाळा अशा झाल्या पाहिजेत, संविधानाने दिलेले आपले हक्क व कर्तव्याची जाण शिक्षण अवस्थेत असतानाच विद्यार्थ्यांना व्हावी तसेच मातृभाषेबद्दल जिव्हाळा वाढवा याकरिता आमचे सरकार येताच याचा अभ्यास अनिवार्य करणार असल्याच खासदार सुप्रिया सुळे म्ह...

Read More
  184 Hits