महाराष्ट्र

[Mahamediawatch news]कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे कामाची खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी!

कात्रज चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे, त्याची पाहणी करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजता भेट दिली. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे, कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read More
  386 Hits

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,पुणे, दि. २३, (प्रतिनिधी) - कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण ...

Read More
  451 Hits