महाराष्ट्र

[Rajgad News]नसरापूर ग्रामपंचायतीकडून खा.सुप्रिया सुळे यांचा सत्कार

बारामती लोकसभा मतदारसंघातील नसरापूर ता. भोर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच गावतील विविध विकासकामासंबधीचे निवेदन दिले. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुळे यांनी दिले. याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More
  515 Hits