[Saam TV ]सुप्रिया सुळेंचा अनोखा अंदाज, लावणी म्हणत महिलांची जिंकली मने

सुप्रिया सुळेंचा अनोखा अंदाज, लावणी म्हणत महिलांची जिंकली मने

सध्या राजकारणात फोडाफोडीचे राजकारण रंगले आहे. अनेक नेते स्वतःची मेख हलवून पक्की करण्याच्या नादात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक किस्से आपल्या भवताल घडताना दिसून येतात. या टोकाच्या राजकारणामुळे अनेकजण राजकारणातील खुमासदारपणा हरवल्याची तक्रार करतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

Read More
  185 Hits