[Aapla Mahanagar]CM Devendra Fadnavis दुष्काळ दौऱ्यावर, शेतकऱ्यांना काय मिळणार, खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

CM Devendra Fadnavis दुष्काळ दौऱ्यावर, शेतकऱ्यांना काय मिळणार, खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

उशिरा का होईना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर जाणार आहेत, त्यांचे स्वागत आहे. शरद पवार यांच्या पत्रानंतर हे दौरे सुरू झाले आहेत. आमचे रोहित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. उद्धव ठाकरे देखील शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. सरकारच्या दौर्‍यातून शेतकर्‍याच्या पदरात काही तरी ठोस पडले पाहिजे. दुष्काळाच्या वेळी कुठलेही राजकारण...

Read More
  75 Hits

[Civic Mirror]नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येत असेल तर ते अयोग्य

नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येत असेल तर ते अयोग्य

"लोकशाहीत नागरिकांचा मतदानाचा हक्क हा सर्वात पवित्र अधिकार आहे. जर या मूलभूत मतदानाच्या अधिकारावरच गदा येणार असेल, तर ते अजिबात योग्य नाही. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे," अशी आक्रमक...

Read More
  76 Hits

[NDTV Marathi]खासदार सुप्रिया सुळे LIVE

खासदार सुप्रिया सुळे LIVE

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रारीचा पाढा वाचल्याचे समोर आले. पण त्यांनी SIR प्रक्रियेवरून जे दावे केले त्यावरून आता विरोधकांनी रान पेटवले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व घडामोडींवरू...

Read More
  66 Hits

[TV9 Marathi]'सरकारला चर्चा करायला काय हरकत?'-सुप्रिया सुळेंचा सवाल

 'सरकारला चर्चा करायला काय हरकत?'-सुप्रिया सुळेंचा सवाल

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला इशारा दिला असून, शिंदेंनी त्या ठिकाणी येऊ नये असं सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''सध्या राज्यात अनेक आंदोलनं सुरू आहेत. या सरकारच्या काळात प्रत्येकालाच रस्त्यावर का उतरावं लागत आहे? राज्यात सद्यस्थितीला अनेक गंभीर प्रश्न असू...

Read More
  135 Hits

[Asianet News Marathi]पाऊस नाही, महागाई वाढली; सुप्रिया सुळेंनी गणपतीला घातलं साकडं

पाऊस नाही, महागाई वाढली; सुप्रिया सुळेंनी गणपतीला घातलं साकडं

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी कमी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र आणि देशात वाढलेल्या महागाईतून लोकांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. पुण्यात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी दरवर्षी पुण्यात येते... ही एक जुनी परंपरा आहे, ...

Read More
  78 Hits

[NavaRashtra]राज्यातल्या प्रत्येक आंदोलनावर सरकारने चर्चा करून मार्ग काढला पाहिजे

राज्यातल्या प्रत्येक आंदोलनावर सरकारने चर्चा करून मार्ग काढला पाहिजे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कमी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच, वाढत्या महागाईतून दिलासा मिळावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली.  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी कमी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या...

Read More
  77 Hits

[Saam TV]शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन Supriya Sule यांचा सरकारवर निशाणा

 राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ...

Read More
  450 Hits

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत

टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडी...

Read More
  1193 Hits

[loksatta]“संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा…”

सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी महाराष्ट्रासह गुजरातमधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुणे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, अहमदनगर परिसरात गारपिटीसह पाऊस कोसळला आहे. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, भुईसपाट, भाजीपाला, तूर, हरभरा अशा पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यां...

Read More
  793 Hits

[saamtv]दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत

सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी राज्यात आधी दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दुहेरी नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. संकटाच्या वेळी शेतकऱ्यांची पाठीशी असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. नुकसानग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सुप...

Read More
  898 Hits

[Maharashtra Times]खोके सरकारने त्यांची भांडणे बंद करावी, विकास कधी पदरात पडणार?-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये भांडणे सुरू असल्याचा आरोप सुळेंनी केला. राज्यात दुष्काळ असताना सरकारमध्ये भांडणे बंद करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्या पदरात विकास कधी पडेल? असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

Read More
  865 Hits

[News State Maharashtra Goa]ट्रिपल इंजिन आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात-खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरचे आहेत. इंदापूरमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर दूध आणि कांदा तसेच अन्य शेतमालाचे दर गडगडले आहेत. दरासाठी इंदापूर तहसीलदारांना त्यांनी पत्र दिले आहे.कांद्यावर शेतकऱ्यांना सरकारने निर्यात शुल्क लावले आहे. ते निर्यात शुल्क मागे घ्यावे अशी देखील मागणी या ...

Read More
  813 Hits

[Times Now Marathi]ट्रिपल इंजिन सरकार असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली.राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये भांडणे सुरू असल्याचा आरोप सुळेंनी केला.राज्यात दुष्काळ असताना सरकारमध्ये भांडणे बंद करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.आमच्या पदरात विकास कधी पडेल? असा सवालही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

Read More
  770 Hits

[ABP MAJHA]महाराष्ट्रात दुष्काळ,आरक्षण गंभीर प्रश्न : सुप्रिया सुळे

आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन गंभीर नाही. मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील आहे. मात्र, शासनाकडे धोरण नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत खा.सुप्रिया सुळे यांनी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस हल्ल्याला गृहमंत्रालय ...

Read More
  999 Hits

[maharashtralokmanch]बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यात अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन चारा छावण्या तसेच पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली ...

Read More
  861 Hits

[sakal]बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा

सुप्रिया सुळेंची मागणी बारामती : जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन चारा छावण्या तसेच पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे त...

Read More
  892 Hits

[mymahanagar]परिस्थिती हळूहळू आणखी भीषण होईल

सुप्रिया सुळेंकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुंबई : पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती हळूहळू आणखी गंभीर होईल, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. यंदा आधीच बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात ...

Read More
  1044 Hits

सलग तीन महिने पावसाचे प्रमाण अत्यल्प

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले असून काही भागात तर अद्याप पाऊस झालाच नाही. शेतकऱ्यांच्या हातचे पिक निघून गेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना तातडीने विम्याची रक्कम देण्याबरोबरच राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खास...

Read More
  1062 Hits