1 minute reading time (72 words)

[Aapla Mahanagar]नफा कमावून देणारी IDBI बँक सरकार का विकतंय ? |

नफा कमावून देणारी IDBI बँक सरकार का विकतंय ? |

देशात महागाई वाढत असून, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि चार हजार रुपयांच्या हप्त्याचं आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना सरकार व्हीआयपी गाड्या कशासाठी घेत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तिरंगा फडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो, मात्र मुलीवर अत्याचार झाल्यावर गुन्हा दाखल होत नाही, अशी टीका करत त्यांनी तिरंगा मोर्चाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं. 

[ABP MAJHA]खासदार सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद
[ABP MAJHA]शेतकरी कर्जमाफी कुठे आहे? सरकारला सवाल,...