1 minute reading time
(43 words)
[ABP MAJHA]विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे-सुप्रिया सुळे
देशात UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचा पेपर कसा फुटतो? असा सवाल उपस्थित करत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला नीट पेपरफुटी प्रकरणी जाब विचारला आहे. नीट पेपरफुटीची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सुळेंनी केली आहे.

