1 minute reading time (50 words)

[Jai Maharashtra News]'जगभरात परीक्षा होतात, तिथे पेपर फुटत नाही; मग आपलाच पेपर कसा फुटतो?'

'जगभरात परीक्षा होतात, तिथे पेपर फुटत नाही; मग आपलाच पेपर कसा फुटतो?'

UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद अद्यापही कायम असून, परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतरही विरोधकांनी सरकारवर टीकेची धार कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावर नाराजी व्यक्त करत नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

[ABP MAJHA]विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जची चौकशी झाल...
[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील ...