1 minute reading time
(63 words)
[ABP MAJHA]आरोपींना चौकात ठेचून काढा, वाल्मिक कराडच्या गँगची हिंमत कशी झाली?
दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केला. कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? असा सवाल त्यांनी केला. विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराड याला फोन केले आहेत. त्याचा व्हिडिओ कॉल संपल्याबरोबरच वाल्मिक कराड याने धनंजय मुंडे यांना कॉल केले आहेत. धनंजय मुडे आणि वाल्मिक कराड हे संपर्कात होते, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.