1 minute reading time (70 words)

[Lokshahi Marathi]Dhananjay Munde यांचा राजीनामा, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

Dhananjay Munde यांचा राजीनामा, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर येताच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत आहे, असे धनंजय मुंडे यांनी कारण दिले आहे. यावरून त्यांच्यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात.

[ABP MAJHA]आरोपींना चौकात ठेचून काढा, वाल्मिक कराड...
[Maharashtra Times]फिक्सर पीएस, ओएसडी चालत नाही पण...