1 minute reading time (51 words)

[ABP MAJHA]भाजपने राष्ट्रवादीला ऑफर दिली होती? सुप्रिया सुळेंचा मोठा दावा

भाजपने राष्ट्रवादीला ऑफर दिली होती? सुप्रिया सुळेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक नवा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आज जर आमच्यावर 'नॅचरल करप्ट पार्टी' असा आरोप करत होती, तर आमच्यासोबत मागील दाराने चर्चा का करत होती? भाजपने राष्ट्रवादीला ऑफर का दिली होती? असा थेट सवाल करत सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

[punemetro]गृहमंत्र्यांना हवेत पोलिसांच्या रक्षणास...
[Sarkarnama]सुप्रिया सुळेंचा भाजपवर जोरदार हल्लाबो...