1 minute reading time
(60 words)
[Zee 24 Taas]राज्याचा विरोधी पक्षनेता नाव बदलून विमानाने जातो, उद्या दहशतवादीही जातील
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेश बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.