1 minute reading time (83 words)

[Zee 24 Taas]शरद पवार भाजपात जाणार? सुप्रिया सुळेंनी काय दिले उत्तर पाहा

शरद पवार भाजपात जाणार? सुप्रिया सुळेंनी काय दिले उत्तर पाहा

शरद पवारांचा ओबीसी असल्याचा एक दाखला व्हायरल होत आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जो दाखल दाखवला जतोय तो इंग्लिश मध्ये आहे. पवारसाहेब ज्यावेळी शाळेत होते तेव्हा शाळेत इंग्लिश असू शकते का? हे सगळे हास्यास्पद आहे. हा बालिशपणा सुरू आहे. खोटी सर्टिफिकेट आजकाल मार्केटमध्ये मोठी गोष्ट झाली आहे. शरद पवारांना डॉक्टरांनी सांगितले आहे की घरी लोकांना भेटू शकता, पण प्रवास टाळावा. त्यामुळे आज, उद्या आणि परवा ते घरी सगळ्यांना भेटणार आहेत फक्त प्रवास करणार नाहीत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. 

[LOKMAT]पवार ओबीसी वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बो...
[ABP MAJHA]आमचे राजकीय मतभेद पण,लढाई वैचारिक आहे व...