1 minute reading time (56 words)

[LOKMAT]पवार ओबीसी वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Supriya Sule spoke clearly on the Pawar OBC controversy

 "शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. याचबरोबर काल शरद पवार यांना थोडे बरे वाटत नव्हते. तुम्ही मायबाप जनता त्यांचे डॉक्टर आहात. डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचा दौरा ते करु शकत नाही ते घरी भेटू शकतात. आज, उद्या , परवा ते घरी सगळ्यांना भेटतील, अशी हेल्थ अपडेट सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

[Saam TV ]भाजप आणि राष्ट्रवादीच्या कौटुंबिक संबंधा...
[Zee 24 Taas]शरद पवार भाजपात जाणार? सुप्रिया सुळें...