1 minute reading time (164 words)

[RNO Official]नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकिय भुमिका एका जागेवर - सुप्रिया सुळे

नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकिय भुमिका एका जागेवर - सुप्रिया सुळे

नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकिय भुमिका एका जागेवर आहे - काल ही प्रताप पवारांच्या घरी असताना सांगितलं आमची लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही - भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे आणि राष्ट्रवादीचे कौटुंबिक संबंध आहेत - अटल बिहारी वाजपेयी, प्रमोज महाजन, मुंडे कुटुंब असे अनेक जणांची संबंध आहेत - काल शरद पवार यांना थोडं बरं नव्हत - तुम्ही मायबाप जनता त्यांचे डॅाक्टर आहात - तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा - सगळ्या सुखसमृध्दी लाभो - महाराष्ट्रातील बेरोजगारीचं महागाईचं संकट लवकर दूर होवो.यासाठी मी पांडुरंगाला प्रार्थना करते. - अजित पवार यांना डॅाक्टरांनी सांगितलंय बाहेरचा दौरा ते करु शकत नाही ते घरी भेटू शकतात. - आज, उद्या , परवा ते घरी सगळ्यांना भेटतील ऑन रवी राणा - मी याबाबत स्टेटमेंट ऐकलं नाही त्यामुळे याबाबत बोलणार नाही. ऑन शरद पवार ओबीसी दाखला - कोणीही त्या कंपनीचं नाव पाहिलं नाही. शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते त्यावेळेस इंग्रजी मधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. - हे सगळं हास्यास्पद चालू आहे. हा सगळा बालिशपणा सुरू आहे.खोटी प्रमाणपत्र हे मार्केटमध्ये खूप मोठे झालेले आहे.

[ABP MAJHA]आमचे राजकीय मतभेद पण,लढाई वैचारिक आहे व...
[Times Now Marathi]महाराष्ट्राचं प्रेम-आशीर्वाद हे...