1 minute reading time (81 words)

[Times Now Marathi]महाराष्ट्राचं प्रेम-आशीर्वाद हेच पवार साहेबांचं टॉनिक-सुप्रिया सुळे

महाराष्ट्राचं प्रेम-आशीर्वाद हेच पवार साहेबांचं टॉनिक-सुप्रिया सुळे

काल शरद पवारांची अचानक प्रकृती बिघडली होती याबद्दस विचारले असता सुळे म्हणाल्या की, तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद महाराष्ट्रातील व बारामतीसह महाराष्ट्रातील तसेच देशातील मायबाप जनता हेच पवार साहेबांचे टॉनिक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.काल खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त एकत्रित होते. याबाबत पत्रकारांनी अजितदादांशी काही चर्चा झाली का दिवाळीनिमित्त काय गिफ्ट दिलं का? यावर बोलताना खासदार सुळे म्हणाले की, ते अजित दादांनाच विचाराव लागेल. अजून तरी गिफ्ट आलं नाही. अशी मिश्किल प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.

[RNO Official]नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकिय ...
[news18marathi]दिल्लीवरून आल्यानंतर अजितदादा आणि स...