महाराष्ट्र

केंद्राच्या पंतप्रधान पुरस्कारासाठी आयपीएस तेजस्वी सातपुते यांचे खा. सुळेकडून अभिनंदन

दिल्ली : प्रशासनातील उत्कृष्ट सेवेसाठी केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पंतप्रधान पुरस्कार (पीएम अ‍ॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) जाहीर झाल्याबद्दल वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आयपीएस तेजस्वी सातपुते यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी कार्यरत असताना तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन...

Read More
  379 Hits