राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघात विभागनिहाय कोणते प्रश्न आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या अधिवेशनाअगोदर राज्यातील सर्व खासदारांची बैठक घेतली पाहिजे. याने राज्यातील प्रश्न संसदेत मांडणे शक्य होईल, अशी चांगली सूचना आजच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी केली. मात्र आजवर राज्य सरकारमार्फत एकूणच प्रश्नांबाबत एक पुस्तिका काढण्यात येते...
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यासमोरच निधी वाटपावरून सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं? हे सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्व खासदार आणि आमदारांनी डीपीडीसीच्या बैठकीत नेहमीच प्रश्न उपस्थित केले आहेत. इतक्या वर्षांनंतर हे नियम पुस्तक अचानक का बाहेर आले? केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात उंच नेत्यांपैकी एक असलेले 83 व्या वर्षी शरद पवार यांच्यावर नियमावली फेकणे कितपत योग्य आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यानंतर आता अजित पवार यां...
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यासमोरच निधी वाटपावरून सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं? हे सांगितले.
ण्यात आज डीपीडीसीची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदार या उपस्थित होते. ११९१ कोटींची योजना होती. राज्य सरकारकडून जिल्ह्याला दिलेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण या बैठकीत खडागंजी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार दोघे ही समोरासमोर बसले होते. सुप्रिया सुळे या देखील या बैठकीला उपस्थित ...
पुण्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित होते. या बैठकीत बरीच खडाजंगी पाहायला मिळाली. अजित पवार यांनी म्हटलं की, या बैठकीत प्रतिनिधींना बोलण्याचा अधिकार नसतो. जे समितीची सदस्य असतात त्यांनाच बोलता येतं.
पुण्यात आज डीपीडीसीची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदार या उपस्थित होते. ११९१ कोटींची योजना होती. राज्य सरकारकडून जिल्ह्याला दिलेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण या बैठकीत खडागंजी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार दोघे ही समोरासमोर बसले होते. सुप्रिया सुळे या देखील या बैठकीला उपस्थि...