1 minute reading time (67 words)

[Zee 24 Taas]शरद पवार यांच्या पायात सुप्रिया सुळे यांनी घातल्या चपला

शरद पवार यांच्या पायात सुप्रिया सुळे यांनी घातल्या चपला

लेक असावी तर अशी... पाहा व्हिडिओ

किल्लारी भूकंपाच्या ठिकाणी स्मृतीस्थळाला भेट देण्यापूर्वी वडील आणि मुलीच्या नात्याचं दर्शन घडलंय...भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी जात असताना पवार चप्पल काढत होते...यावेळी पवारांना चप्पल काढण्यासाठी त्रास होतोय हे पाहून मुलगी सुप्रिया सुळे पटकन मदतीला धावून आल्या...सुप्रिया सुळे खाली बसल्या आणि पवारांची चप्पल काढण्यास मदत केली...अभिवादन केल्यानंतरही त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या पायात चप्पला घातल्या...यावेळी वडील आणि मुलीच्या नात्यांचं दर्शन घडलं.

[TV9 Marathi]बाप लेकीच्या जिव्हाळ्याचा व्हिडीओ
[ABP MAJHA]विलासरावांची आठवण ते भूकंपग्रस्तांचं आर...