1 minute reading time
(22 words)
[LetsUpp Marathi]शरद पवार पुन्हा शुन्यातून राष्ट्रवादी तयार करतील
इलेक्शन कमिशनने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजितदादा गटाला बहाल केला. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या पाहा...