1 minute reading time (67 words)

[TV9 Marathi]'तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या..,

'तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या..,

सुप्रिया सुळे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

पुण्यात कोयता गँग असेल तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. तसेच महिलांना धमकीण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश असून, त्यामुळे 'गृहमंत्री जवाब दो' या राज्यात काय चाललंय. जर तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

[Sakal]दिव्यांग, ज्येष्ठांच्या प्रश्‍नावर सुळेंची ...
[Punekar News]Pune-Mumbai Pragati Or Deccan Expres...