1 minute reading time (51 words)

[ABP MAJHA]"दिल्लीच्या अदृश्य हातामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली"-खासदार सुप्रिया सुळे

[ABP MAJHA]"दिल्लीच्या अदृश्य हातामुळे 24 तासात जाहिरात बदलावी लागली"-खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने कालच्या दिवशी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीलमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' असं शीर्षक देण्यात आलं आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून गदारोळ झाल्यानंतर आज पुन्हा कथित सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

[TV9 Marathi]दिल्लीचा अदृश्य हात, त्यामुळे 24 तासा...
[Mumbai Tak]राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यान...