1 minute reading time (26 words)

[LetsUpp Marathi]अशोक चव्हाण भाजपवासी, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

अशोक चव्हाण भाजपवासी, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा दावा केला आहे. 

[ABP MAJHA]बारामतीत लोकसभेत पवारXपवार? सुप्रिया सु...
[sarkarnama]काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता ...