1 minute reading time (65 words)

[ABP MAJHA]आमच्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही - सुप्रिया सुळे

आमच्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही - सुप्रिया सुळे

माझ्यासारख्या महिलांनी हेच काय कुठलंही आरक्षण मग ते मराठा असेल, ओबीसींचं असेल, धनगर, मुस्लिम असेल कुठलंही आरक्षण घेऊ नये. कारण ज्याला आरक्षण खरोखर गरजेचं आहे त्याला त्याचा फायदा होईल. आम्हाला शिक्षण मिळालं आहे आमच्या कुटुंबाने आम्हाला आमच्या पायावर उभं केलं आहे. त्यामुळे आम्ही आरक्षण घ्यायला नको. महिला आरक्षणाी अमलबजावणी झाली पाहिजे तेव्हा त्यावर बोलता येईल. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आहे.

[loksatta]“आमच्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज ना...
[news18marathi]'दादांचा अपमान करण्यासाठी तुम्ही..'