1 minute reading time (69 words)

[Zee 24 Taas]वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

लोकसभेत आज घटनादुरुस्ती (१२९ वी) विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भूमिका मांडली. हे विधेयक केंद्र-राज्य परस्पर संबंध आणि साहचर्य यांच्या तत्वाला धक्का लावणारे आहे असे मत मांडले. हे विधेयक निवडणूक आयोगाला राज्य सरकारे बरखास्त करण्याचे अधिकार देणे हे योग्य नाही असेही यावेळी स्पष्ट केले.तसेच शासनाला विनंती केली की एकतर हे विधेयक मागे घ्यावे किंवा संयुक्त संसदीय समितीकडे पुनर्विचारार्थ पाठवावे 

[Maharashtra Times]काँग्रेसच्या कार्याचा दाखला, भा...
[Mumbai Tak]सुप्रियाताईंचा जोरदार प्रश्न, लोकसभेत ...