1 minute reading time (68 words)

[News18 Lokmat]सुळे बोलताना कान देऊन ऐकत होते Amit Shah आणि Rajnath Singh

सुळे बोलताना कान देऊन ऐकत होते Amit Shah आणि Rajnath Singh

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विधेयकावर विचार करण्यासाठी संसदेची संयुक्त समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद करणारे संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ आणि संबंधित 'केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४' कनिष्ठ सभागृहात सादर करण्यात आले. ज्याला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला राज्यघटनेच्या मूलभूत रचनेवर आणि संघराज्यावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. 

[Mumbai Tak]सुप्रियाताईंचा जोरदार प्रश्न, लोकसभेत ...
[News State Maharashtra Goa]हे विधेयक संविधान आणि ...