1 minute reading time (72 words)

[Saam TV] जेजुरी विश्वस्त प्रकरणी आंदोलन, सुळेंनी केली 'ही' मागणी

जेजुरी विश्वस्त प्रकरणी आंदोलन, सुळेंनी केली 'ही' मागणी

मी पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे आणि तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांना पत्र पाठवणार आहे विषय अतिशय महत्त्वाचा आहे कृपा करून जेजुरीकरांवरती अन्याय करू नये मी स्वतः देखील त्यांना तातडीने पत्र पाठवणार आहे आणि त्यांना मी त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती करणार आहे आणि जेजुरी करांना न्याय मिळाला पाहिजेत ही आमची आग्रहाची भूमिका आहे.अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 

[TV9 Marathi]जेजुरीत विश्वस्त निवडीवरून वाद सुप्रि...
[loksatta]“लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…”