1 minute reading time (28 words)

[ABP MAJHA]स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी सुप्रिया सुळे दाखल

स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी सुप्रिया सुळे दाखल

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली.

[Maharashtra Times]यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी...
[Saam TV]मुलाला वकील केलं असतं तर पैसे वाचले असते ...