1 minute reading time (58 words)

[ABP MAJHA]प्रफुल पटेल तारीख देतायेत

प्रफुल पटेल तारीख देतायेत,पण त्यांनी तारखा कशा माहिती याची भीती- सुप्रिया सुळे

पण त्यांनी तारखा कशा माहिती याची भीती- सुप्रिया सुळे 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीसंदर्भात ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे भाष्य केलं आहे. त्या लातूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

[loksatta]“प्रफुल्ल पटेल ‘घड्याळ’ चिन्ह मिळण्याबाब...
[loksatta]“देशातील लहान लेकरालाही…”