1 minute reading time (67 words)

[Saam TV]‘महिला आरक्षणाचा Delimitationशी संबंध नाही!’ सुळेंचा दावा

‘महिला आरक्षणाचा Delimitationशी संबंध नाही!’ सुळेंचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. OBC आंदोलन, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मराठा आंदोलनाचा संदर्भ देत राज्यात सरकारविरोधात सातत्याने आंदोलने का होत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. DJ वादावर सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार निर्णय घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

[LS Marathi]पुण्यातून खासदार सुप्रिया सुळे
[News18 Marathi]‘राज्य चालवायला सरकार फेल’, सुप्रि...