1 minute reading time (48 words)

[News18 Marathi]‘राज्य चालवायला सरकार फेल’, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर घणाघात

‘राज्य चालवायला सरकार फेल’, सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर घणाघात

आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे. 

[Saam TV]‘महिला आरक्षणाचा Delimitationशी संबंध नाह...
[Maharashtra Times]पुण्यात DJ ला विरोध,सुप्रिया सु...