1 minute reading time
(42 words)
[Mumbai Tak]सुप्रिया सुळे यांची संसदेत जोरदार बॅटिंग, भाषणाची चर्चा का होतेय?
सुप्रिया सुळे यांची संसदेत जोरदार बॅटिंग, भाषणाची चर्चा का होतेय? संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे.