1 minute reading time (88 words)

[Mumbai Tak]सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी साजरी केली भाऊबीज

 सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी साजरी केली भाऊबीज

राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदाच्या दिवाळीला अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) मतभेद विसरून एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत होता.अखेर या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी गोविंद बागेत सर्वांना मिळाले आहे. कारण मंगळवारी शरद पवारांच्या गोविंद बागेत अजित पवार सहकुटुंब दाखल झाले होते. यावेळी त्यांनी स्नेहभोजनाचीही आनंद घेतला. यानंतर आज अजित पवार यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाऊबीज साजरी केली. राजकीय मतभेद विसरुन अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांनी भाऊबीज साजरी केली. या संदर्भातला व्हिडिओही सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअऱ केला आहे.

[Saam TV] काटेवाडीत पवार कुटुंबाची भाऊबीज
[Maharashtra Times]अजित पवार आणि सुप्रिया सुळे यां...