1 minute reading time (47 words)

[LOKMAT]पंकजा मुंडेंचं सुप्रिया सुळेंनी जाहीरपणे केलं कौतूक

पंकजा मुंडेंचं सुप्रिया सुळेंनी जाहीरपणे केलं कौतूक

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज (सोमवारी )भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे तोंडभरून कौतुक केलं. "निवडणुकीच्या वेळी आम्ही टोकाची भूमिका घेऊ. मात्र, ऊसतोड कामगारांचा प्रश्न असेल तेव्हा पंकजा मुंडेंचा मान सन्मान आम्ही नेहमीच केला आहे, त्या एक लढाऊ महिला आहेत," अशा शब्दांत सुप्रियाताईंनी पंकजाताईंचे कौतुक केलं.

[TV9 Marathi]सुप्रिया सुळेंचं अजित पवार गटाला आवाह...
[abplive]फडणवीस दहा मार्कांवरून थेट अडीच मार्कांवर...