1 minute reading time
(58 words)
[TV9 Marathi]धुळ्यातील महिला मेळाव्यातून सुप्रिया सुळे लाईव्ह
लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेत आली आहे. कारण या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना १५०० तर काहींना तीन हजार रुपये मिळाले आहेत. मात्र सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे.